'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या घरामध्ये बिग बॉसच्या स्पर्धकांना प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार आले होते. पत्रकारांनी बिग बॉसच्या स्पर्धकांना प्रश्न विचारून त्यांची एक प्रकारे शाळाच घेतली. बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात आपण पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पर्धकांनी कसे उत्तर दिले आहे ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Chitrali VO)

#Lokmatfilmy #Biggbossmarathi3 #BBM3 #Meera #Sneha #Utkarsh #MinalShah #JayDudhane #Snehawagh #Vishalnikam #Vikaspatil #Maheshmanjarekar #Marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber